बौद्ध धम्म पदयात्रा | Baudh Dhamm Padyatra Parbhani To Dadar

Jay Bhim Talk
0

बौद्ध धम्म पदयात्रा संपूर्ण माहिती





  या धम्म पदयात्रा सोहळ्याचे आयोजन डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी केले आहे. 
ही ऐतिहसिक बौद्ध धम्म पदयात्रा 29 दिवसांमध्ये (17 जानेवारी ते 25 फेब्रुवारी) महाराष्ट्राच्या एकूण 10 जिल्ह्यातून जाणार असून 570 km cha प्रवास करणार आहे.
या धम्म पदयात्रेत 110 आंतरराष्ट्रीय भिखु सहभाग घेणार आहेत.
या सोबतच गौतम बुद्धांच्या अस्थिकलशाचे दर्शन ही होणार असून बुध्द मुर्त्यांचे वाटप ही होणार आहे.

  • भंते लाँगफुजी (जागतिक बौद्ध धम्म गुरू, थायलंड)
  • भंते सोंगसेन फॅटफियन (थायलंड)
  • भंते विचीयन अबोत (श्रीराजगिर) थायलंड
  • भंते डॉ. उपगुप्त महाथेरो (पूर्णा)
  • कॅप्टन नटकिट (थायलंड)
  • सिरीलक मैथाई (थायलंड) 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीनंतर बौद्ध धम्माची वैश्विक बांधणी व्हावी, म्हणून पुन्हा भारत बौद्धमय करण्याचा संकल्प घेऊन, आंतरराष्ट्रीय भिक्खू संघाची ऐतिहासिक धम्म पदयात्रा निघत आहे. मानवात मैत्रीचे नाते जोडणे, बुध्द धम्माच्या महान तत्वज्ञानाचा प्रसार व प्रचार करणे, या उदात्त हेतूने ही धम्म पदयात्रा चैत्यभूमीच्या दिशेने जाणार आहे. 

मार्ग 

(परभणी ते चैत्यभूमी दादर)

परभणी - जिंतूर - देवगाव फाटा - जालना - औरंगाबाद - नाशिक - कल्याण - ठाणे - दादर
_________________________
आवडलं तर नक्की कॉमेंट मध्ये कळवा.
--------------------------------------

बौद्ध धम्म पदयात्रे विषयी लेटेस्ट अपडेट पहा YouTube वर. Instagram वर फॉलो करा.








आम्हीं कोण आहोत?

 Jay Bhim Talk  Is A Ambedkarite Website 

 जय भीम🙏 

आमच्या ह्या पेजवर तुमचे स्वागत आहे. या पेजवर आम्ही तुम्हाला आंबेडकरी दिनविशेष यांची माहिती देणार आहोत. आमचा उद्देश फक्त बौद्ध धर्माचा प्रसार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही आठवणी , घडामोडी , महत्त्वाचे दिवस यांच्या विषयी चे दररोज दिनविशेष देणार आहोत. दररोज च्या updates साठी आत्ताच आम्हाला Instagram वर फॉलो करा.

आम्हाला फॉलो करा.

Facebook

Instagram

YouTube 



Post a Comment

0Comments

Post a Comment (0)