नांदन नांदन होत रमाच नांदन || मराठी भीम साँग Lyrics

Jay Bhim Talk
3

 नांदन नांदन होत रमाच नांदन | मराठी भीम साँग Lyrics


 

Credits:
लेखक:-
गायक:- प्रल्हाद शिंदे 
लेबल:- T-Series 
________________________________________________

Lyrics 


नांदन नांदन होत रमाच नांदन..2
भिमाच्या संसारी जस टिपूर चांदन...2

नांदन नांदन होत रमाच नांदन
अग नांदन नांदन होत रमाच नांदन
भिमाच्या संसारी जस टिपूर चांदन...2

धनी असता मुलखातीरी पार पाडी कतृव्य सारी...2
पाणी श्रमान शेंदण असं रमाच नांदन
भिमाच्या संसारी जस टिपूर चांदन...2
पाणी श्रमान शेंदण असं रमाच नांदन


नव्हती गरीबी तिजला नवी होती परिचित माहेरगावी...2
कंबर कसून बांधन असं रमाच नांदन
भिमाच्या संसारी जस टिपूर चांदन...2

कण्या शिजवून सांजे ला नटवी
पाणी डोळयाला लावून पोर उठवी
कण्या शिजवून सांजे ला नटवी
पाणी डोळयाला लावून पोर उठवी

कोंध्यामांध्याच रांधन असं रमाच नांदन...2
भिमाच्या संसारी जस टिपूर चांदन...2

होती कष्टाच जीवन जगत सुख प्रकाशाभावी बघत...2
नाव अंतरी गोंधन अस रमाच नांंदन...2
भिमाच्या संसारी जस टिपूर चांदन...2
नांदन नांदन होत रमाच नांदन
अग नांदन नांदन होत रमाच नांदन

भिमाच्या संसारी जस टिपूर चांदन
भिमाच्या संसारी जस टिपूर चांदन....2
© Jaybhimtalk 

 *जर तुम्हाला दुसऱ्या भिमगीतांचे Lyrics पाहिजे असतील तर आम्हाला Instagram वर कळवा!
कॉमेंट मध्ये ही सांगू शकता.
किंवा Suggestion Form भरा.
________________________________________________
Listen This Song On YouTube 




आम्हीं कोण आहोत?

 Jay Bhim Talk  Is A Ambedkarite Website 

 जय भीम🙏 

आमच्या ह्या पेजवर तुमचे स्वागत आहे. या पेजवर आम्ही तुम्हाला आंबेडकरी दिनविशेष यांची माहिती देणार आहोत. आमचा उद्देश फक्त बौद्ध धर्माचा प्रसार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही आठवणी , घडामोडी , महत्त्वाचे दिवस यांच्या विषयी चे दररोज दिनविशेष देणार आहोत. दररोज च्या updates साठी आत्ताच आम्हाला Instagram वर फॉलो करा.

आम्हाला फॉलो करा.

Facebook

Instagram

YouTube 



Post a Comment

3Comments

Post a Comment