Dr. Babasaheb Ambedkar यांच्या जीवनातील काही मह्त्वपूर्ण दिवस, आंबेडकरी चळवळीतील महत्वाचे दिवस, बौध्दाचे दिनविशेष सर्व काही खाली महिन्या प्रमाणे दिले आहेत.
आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. जय भीम 💙
जानेवारी
1 जानेवारी
भीमा कोरेगाव शौर्य दिन (1818)(शौर्य दिनाचा इतिहास वाचण्यासाठी येथे क्लिक करा)
सुभेदार रामजी आंबेडकर जयंती
3 जानेवारी
सावित्रीबाई फुले जयंती (1831)
8 जानेवारी
बौध्द धम्म ध्वज दिन (1880)(येथे क्लिक करून वाचा)
12 जानेवारी
राष्ट्रमाता जिजाऊ जयंती (1598)
स्वामी विवेकानंद जयंती (1863)
14 जानेवारी –
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन (1994)(येथे क्लिक करून वाचा 17 वर्ष चालणारी नामांतराची लढाई)
23 जानेवारी
नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती (1897)
26 जानेवारी
प्रजासत्ताक दिन (1950)
30 जानेवारी
मोहनदास गांधी स्मृती दिन (1948)
2 फेब्रुवारी
सुभेदार रामजी आंबेडकर स्मृतिदिन (1913)
7 फेब्रुवारी
माता रमाबाई आंबेडकर जयंती (1898)(येथे क्लिक करून माहिती वाचा)
14 फेब्रुवारी
भीमाबाई आंबेडकर जन्मदिन
17 फेब्रुवारी
लहुजी साळवे स्मृतिदिन (1881)
19 फेब्रुवारी
छत्रपती शिवाजी महाराज जयंती (1630)
संत गुरु रविदास जयंती (1450)
23 फेब्रुवारी
संत गाडगेबाबा जयंती (1876)
6 मार्च
काळाराम मंदिर सत्याग्रह दिन (काळाराम मंदिर सत्याग्रह माहिती साठी येथे क्लिक करा)
8 मार्च
जागतिक महिला दिन
9 मार्च
संत तुकाराम महाराज स्मृती दिन
10 मार्च
सावित्रीबाई फुले स्मृतिदिन (1897)
11 मार्च
संभाजी महाराज पुण्यतिथी (1689)
च. सयाजीराव गायकवाड जयंती (1863)
15 मार्च
कांशीराम जयंती (1934)
20 मार्च
महाड चवदार तळे क्रांतिदिन (महाड चवदार तळे सत्याग्रह माहिती साठी येथे क्लिक करा)
23 मार्च
भगतसिंग स्मृतिदिन – शाहिद दिन (1931)
भिमगीतांचे lyrics पाहण्यासाठी येथे क्लिक करा
4 एप्रिल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांचा विवाह (1906)
7 एप्रिल
जागतिक आरोग्य दिन
11 एप्रिल
राष्ट्रपिता महात्मा फुले जयंती (1827)
14 एप्रिल
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (1891)
15 एप्रिल
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा डॉ. शारदा कबीर यांच्याशी विवाह (1948)
30 एप्रिल
संत तुकडोजी महाराज जयंती
1 मे
महाराष्ट्र दिन (1960)
4 मे
द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया स्थापना दिन
6 मे
शाहू महाराज स्मृती दिन (1922)
8 मे
महास्थविर चंद्रमणी निर्वाण (1962)
10 मे
प्रकाश आंबेडकर यांचा जन्मदिन
१४ मे
संभाजी महाराज जयंती (1657)
15 मे
वामनदादा कर्डक स्मृतिदिन (2004)
27 मे
माता रमाई स्मृतिदिन (1935)
31 मे
अहिल्याबाई होळकर जयंती (1725)
9 जून
बीरसा मुंडा स्मृतिदिन (1900)
17 जून
राजमाता जिजाऊ पुण्यतिथी (1674)
19 जून
मिलिंद महाविद्यालयाची स्थापना (1950)
20 जून
सिध्दार्थ महाविद्यालयाची स्थापना (1946)
22 जून
भदंत आनंद कौसाल्यायन स्मृतिदिन (1988)
26 जून
राजर्षी शाहू महाराज जयंती (1874)
२७ जून
संत कबीर जयंती
६ जुलै
दलाई लमा जन्मदिवस
८ जुलै
पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना (1945)
11 जुलै
रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर हत्याकांड स्मृतिदिन (1997)
14 जुलै
भीमाबाई आंबेडकर जन्मदिन
१८ जुलै
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन (1989)
1 ऑगस्ट
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती (1920)
13 ऑगस्ट
अहिल्याबाई होळकर स्मृतिदिन (1795)
15 ऑगस्ट
स्वातंत्र्य दिन
वामनदादा कर्डक जयंती (1922)(येथे क्लिक करून माहिती वाचा)
17 सप्टेंबर
पेरियार स्वामी जयंती (1879)
भैयासाहेब आंबेडकर स्मृतिदिन (1977)
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन (1948)
24 सप्टेंबर
सत्यशोधक समाज स्थापना दिन
२८ सप्टेंबर
भगतसिंग जयंती (1907)
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे जूने व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
८ ऑक्टोबर
सम्राट अशोक धम्म दीक्षादिन
९ ऑक्टोबर
कांशीराम स्मृती दिन
११ ऑक्टोबर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मृतिदिन (1968)
14 ऑक्टोबर
धम्म चक्र प्रवत्तन दिन (1956)
15 ऑक्टोबर
कर्मवीर दादासाहेब गायकवाड जयंती (1902)
7 नोव्हेंबर
विद्यार्थी दिवस सातारा येथे इंग्रजी पहिल्या वर्गात प्रवेश (1900)
14 नोव्हेंबर
वस्ताद लहुजी साळवे जयंती (1794)
15 नोव्हेंबर
बिरसा मुंडा जयंती (1875)
26 नोव्हेंबर
संविधान दिन (1949)
28 नोव्हेंबर
महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन (1890)
6 डिसेंबर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरनिर्वाण दिन
१० डिसेंबर
मानव हक्क दिन
१२ डिसेंबर
भैया साहेब आंबेडकर जयंती (1912)
२० डिसेंबर
संत गाडगेबाबा स्मृतीदिन
२४ डिसेंबर
पेरियारस्वामी स्मृतीदिन (1973)
२५ डिसेंबर
मनुस्मृती दहन दिन(संपूर्ण माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा)
भारतीय स्त्री मुक्ती दिन
२९ डिसेंबर
कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्मृतीदिन (1971)
*आम्हीं दिलेली माहिती जास्तीत जास्त शेयर करून आपला समाजाला जागृत करा जय भीम 💙