बॅरिस्टर साहेब माझं मराठी भीम गीत
Credits:
लेखक:-
गायक:- आनंद शिंदे
लेबल:- T-Series
Lyrics
वदे रमाई साजणे बाई
काय सांगू मी ती नवलाई
मन गहिवरल फुलून बहरल..2
पतूर आलय आज
येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ...2
गुणी गुणांचा राजा दिनांचा...2
ठाठणार संसार साज
येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ..2
गोड गोड हि कानी पडली
सुमधुर वाणी, सुमधुर ग वाणी
धन्य झाले मि ऐकून सारं
त्या राज्याची राणी, त्या राज्याची राणी
...2
साकार झालं फळाला आल..2
सपान वैभव ताज
येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ..2
दुभळया संसारात माझ्या
देले कोट्यानं कोटि, देले कोट्यानं कोटि
त्या बाळांना गोंजाराया समर्थ माझी ओटी
समर्थ माझी ओटी
मनी गं स्फूर्ति पाहून किर्ति...2
मन हे मनात लाजं
येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ...2
आई अशी मी कोटि दिनांची
नशीब माझं थोर गं, नशीब माझं थोर गं
या घरट्यात पाजील त्यांना
हि मायेची धार गं, हि मायेची धार गं
गळी पोत ही काळया मन्याची
भासे मौल्यवान, भासे मौल्यवान
येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ
येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ
गुणी गुणांचा राजा दिनांचा
गुणी गुणांचा राजा दिनांचा
ठाठणार संसार साज
येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ
येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ....
____________________________
हे सुपर हिट भीम गीत YouTube वर ऐका!
*जर तुम्हाला अजून दुसऱ्या भिमगीतांचे Lyrics पाहिजे असतील तर आम्हाला Instagram वर कळवा!
कॉमेंट मध्ये ही सांगू शकता.
किंवा Suggestion Form भरा.
___________________________________
आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेयर करा जय भीम 💙🙏
Kahi Chuka ahet lyrics madhe.
ReplyDelete