हातात झेंडा निळा मराठी भीम गीत Lyrics
Credits:
लेखक:- Ramesh Ranyeole
गायक:- Gungun Ranyeole
लेबल:- Gungun Ranyeole
______________________________________
Lyrics
सजलाय गावं सारा, सजली भीमवाडी
काढा एक सेल्फी माझा,
निळी निळी साडी
कपाळी निळा टिळा
मिशीला मारा पिळा आहो
धनी घ्या हातात झेंडा निळा
भीम जयंती येते दर वर्षाला
सीमाच नाही बाई मन हर्षला
नाचतिया माय माझी, बाप अन् बेटा
सूट बुट कोट टाय, बांधूनीया फेटा
विचार सोडून शिळा
लय भारी भीम माझा भिम गुणकारी
जय भीम जय भीम देऊ ललकारी
लाखाचा हार माझ्या, सूनाचा गळ्यात
करोडोचा मालं बाई खळ्यात मळ्यात
सोन्याचा हती ईळा
आज मान पान बाई भीम वरदान
विचाराचं धन आम्ही झालो धनवान
सुखं सार दारी, बापाचं दान
रोज एकु येत माझा गुणगुण च गाणं
रमेशाची गाते कोकिळा
*जर तुम्हाला अजून दुसऱ्या भिमगीतांचे Lyrics पाहिजे असतील तर आम्हाला Instagram वर कळवा!
कॉमेंट मध्ये ही सांगू शकता.किंवा Suggestion Form भरा.
__________________________________________________
ढीगभर् पाहुनी नोटा जीव भल्यांचा दंगाला असता
ReplyDelete