डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार!
“शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.” - डॉ बाबासाहेब आंबेडकर
“मी समाजकार्यात, राजकारणात पडलो तरी, आजन्म विद्यार्थीच आहे.”- डॉ बाबासाहेब आंबेडकर
“लोकशाही म्हणजे ‘प्रजासत्ताक’ किंवा ‘संसदीय’ सरकार नव्हे. लोकशाही म्हणजे सहजीवन राहणाची पद्धती.” - डॉ बाबासाहेब आंबेडकर
“भारतात अनेक जाती अस्तित्वात आहेत. या जाती देशविघातक आहेत. कारण त्या सामाजिक जीवनात तुटकपणा निर्माण करतात.” - डॉ बाबासाहेब आंबेडकर
“एक सुरक्षित सेना सुरक्षित सीमेपेक्षा कधीही योग्य.”- डॉ बाबासाहेब आंबेडकर
“एकत्वाची भावना ही राष्ट्रीयत्वाची जननी होय.”- डॉ बाबासाहेब आंबेडकर
“*बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे*”. - डॉ बाबासाहेब आंबेडकर |
“मला स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म आवडतो.”- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
“एक महान माणूस प्रतिष्ठित माणसापेक्षा अशा प्रकारे वेगळा असतो की तो समाजाचा सेवक होण्यासाठी तयार असतो.”- डॉ बाबासाहेब आंबेडकर
“देवावर अवलंबून राहू नका. जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा.” - डॉ बाबासाहेब आंबेडकर
“माणसाने आपल्या कर्मा वर विश्वास ठेवावा.”- डॉ बाबासाहेब आंबेडकर
“वाचाल तर वाचाल.”- डॉ बाबासाहेब आंबेडकर
“उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका.”- डॉ बाबासाहेब आंबेडकर
“शरिरामध्ये रक्तांचा शेवटचा थेंब असेपर्यंत देशाच्या ‘स्वातंत्र्यासाठी’ लढले पाहिजे.”- डॉ बाबासाहेब आंबेडकर
“तिरस्कार माणसाचा नाश करतो.”- डॉ बाबासाहेब आंबेडकर
“लोक आणि त्यांचा धर्म सामाजिक मानकांनुसार; सामाजिक नैतिकतेच्या आधारे त्याची चाचणी केली पाहिजे. जर धर्म लोकांच्या हितासाठी आवश्यक मानला गेला तर इतर कोणतेही मानक मानले जाणार नाहीत.”- डॉ बाबासाहेब आंबेडकर
“शिला शिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे.”- डॉ बाबासाहेब आंबेडकर
“लोकांत तेज व जागृती उत्पन्न होईल असे राजकारण हवे.” - डॉ बाबासाहेब आंबेडकर
“माणूस धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसांसाठी आहे.”- डॉ बाबासाहेब आंबेडकर
“जर मला असं समजेल की संविधानाचा दुरुउपयोग होतोय तर सर्वात आधी त्याला मी जाळेल.”- डॉ बाबासाहेब आंबेडकर
“स्वातंत्र्य विचारसरणीचे, स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा !”_ डॉ बाबासाहेब आंबेडकर
“शक्तीचा उपयोग वेळ आणि काळ पाहूनच करावा.”- डॉ बाबासाहेब आंबेडकर
“ज्याच्या अंगी धैर्य नाही तो पुढारी होऊ शकत नाही.”- डॉ बाबासाहेब आंबेडकर
हेही पाहा: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार हिंदू“आपल्याला कमीपणा येईल असा पोषाख करू नका.”- डॉ बाबासाहेब आंबेडकर
आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर ती शेअर करा. जय भीम