भीम माझा गं, दिल्लीत भाषण देई..
-------------------------------------
Album- Singer - कडूबाई खरात
Music by -
Music Label -
Release Date -
----------------------------------
Lyrics
जर का माझी भिमाई जन्माला आलीच नसती
की मानवाला माणूसकी ती असली राहीलीच नस्ती,
जर का माझ्या भीमान, माझ्या भीमान, माझ्या भीमान
माझ्या भीमान क्रांतीची आरोळी देलीच नस्ती,
कि औरंगाबाद माई त्याला अशी झालीच नस्ती,
आज पोर्णिमेच्या राती दिनदुबळ्याच्या साथी…2
मी स्वप्नात पाहीलाय बाई……,
भीम माझा ग,
भीम माझा ग दिल्लीत भाषण देई
भीम माझा ग दिल्लीत भाषण देई
भीम माझा ग दिल्लीत भाषण देई…2
आज पोर्णिमेच्या राती...2
दीनदुबळ्याच्या साथी…2
मी स्वप्नात पाहीलाय बाई,
भीम माझा ग दिल्लीत भाषण देई…2
भीम माझा ग दिल्लीत भाषण देई…2
ज्ञान गंगेत बाई मी न्हाले
रात्री स्वप्नात तल्लीन झाले…2
देती गर्जना जयभीमवाले
मन हर्षान माझे डोले…2
रात रंगली ग बाई काय सांगू नवलाई…2
झाली दर्शन घेण्याची घाई
भीम माझा ग दिल्लीत भाषण देई…2
भीम माझा ग दिल्लीत भाषण देई...2
माझ्या भीमाच ऐकून भाषण
थक्क झालय पहील शासन…2
कुणी पाणी मागेना प्यासन,
कुणी पाणी मागेना प्यासन,
थक्क झालय पहील शासन,
बाई येगळाच थाट,
बाई येगळाच थाट,
असा बाई येगळाच थाट
भाषा गर्वाची केलीच नाही
भीम माझा ग दिल्लीत भाषण देई…2
भीम माझा ग दिल्लीत भाषण देई...2
हे सुपरहीट मराठी भीम गीत ऐका YouTube वरती.
*जर तुम्हाला अजून कोणत्याही भिमगीतांचे Lyrics पाहिजे असतील तर आम्हाला Instagram वर कळवा!
कॉमेंट मध्ये ही सांगू शकता.
किंवा Suggestion Form भरा.
आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेयर करा जय भीम 💙🙏
जय भीम
ReplyDeleteJay Bhim
ReplyDeleteSangharshmy kahani bhimsong
ReplyDelete