जन्मास आले भीम बाळ | Marathi Bhim Song Lyrics

Jay Bhim Talk
0
सोनियांची उगवली सकाळ , जन्मास आले भीम बाळ |मराठी Bhim Song Lyrics


------------------------
Album- Soniyachi Ugvli Sakaal
Singer - Anand Shinde 
Music by - Pralhad Shinde 
Music Label - T-Series
Release Date - 
------------------------

Lyrics 


सोनियाची उगवली सकाळ
जन्मास आले भीम बाळ

भीमाई माता प्रसूत होता
हर्षित झाले ते रामजी पिता

धन्न्य झाली कुळी सकपाळ
जन्मास आले भीम बाळ
 
तारीख चौदा एप्रिल माहे
महू गावात हे वारे वाहे

ठेंगळे भासे आभाळ
जन्मास आले भीम बाळ 

रूप तेजस्वी चंद्रा परी ते
झळकत होते अवनी वरी ते

केला सुखाने प्रतिपाळ
जन्मास आले भीम बाळ

मोठा झाला शिकला सवरला
संदीपा मग पुढे तो ठरला

जीर्ण रूढी चा कर्जनकार
जन्मास आले भीम बाळ


हे सुपरहिट मराठी भीम गीत ऐका YouTube वर!


*जर तुम्हाला अजून कोणत्याही भिमगीतांचे Lyrics पाहिजे असतील तर आम्हाला Instagram वर कळवा!
कॉमेंट मध्ये ही सांगू शकता.
किंवा Suggestion Form भरा.

आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेयर करा जय भीम 💙🙏

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)