भीम सूर्य क्रांतीचा पाहिला विधानात Lyrics| बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात Lyrics | Bhim Surya Kranticha Lyrics
-------------------------------------
Album- Singer - आनंद शिंदे
Music by -
Music Label - T-Series
Release Date -
----------------------------------
भीम सूर्य क्रांतीचा पाहिला विधानात,
भीम सूर्य क्रांतीचा पहिला विधानात,
बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात,
बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात,
बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात।।
पाडली अशी खाली माजलेली विषमता ,
पाडली अशी खाली माजलेली विषमता ,
पाडली अशी खाली माजलेली विषमता ,
डाव होते समतेचे भीम पहिलवानात,
डाव होते समतेचे भीम पहिलवानात,
बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात।।
जात कोरली माझी रूढी च्या निखाऱ्या वर
जात कोरली माझी रूढी च्या निखाऱ्या वर,
फुल आले क्रांती चे या वाळलेल्या रानात,
फुल आले क्रांती चे या वाळलेल्या रानात,
बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात।।
गावकीचा सोहर संपला आता माझा,
गावकीचा सोहर संपला आता माझा,
गावकीचा सोहर संपला आता माझा,
आम्ही पहिली त्या भीम संविधानात,
दिल्ली आम्ही पहिली त्या भीम संविधानात,
बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात।।
बाटली बैल गाडी काल आमच्या स्पर्शाने,
बाटली बैल गाडी काल आमच्या स्पर्शाने,
मी टॉय कोट घालुनी आता चाललो विमानात,
मी टॉय कोट घालुनी आता चाललो विमानात,
बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात।।
बुद्धी च्या किनाऱ्यावर विश्व तू चकित केले,
बुद्धी च्या किनाऱ्यावर विश्व तू चकित केले,
बुद्धी च्या सागरातील मंथन भीमात होते,
समतेच्या भवनातील चंदन भीमात होते,
तालात जीवांच्या विषमता नाचलीही,
न्यायाची रागदारी गुंजन भीमात होते,
संकल्प या मनाच्या क्रांती करून गेला,
निधड्या मनाचा मोठा होऊन सिंह गेला,
दिपविले कैक न्यानी माझ्या धुरंधराने ,
इतिहास घडविला माझ्या युगंधराने,
हि आस नाही केली श्रीमंतीच्या धनाची,
फुलविली बाग ऐसी येथे परिश्रमाची,
दुःखाला झेलणारा काळाला छेदणारा,
गुणवंत पाहिलंय मी अन्यायी झुंजणारा,
विसरून गेला शेवटी जातीयते ची ज्वाला,
भीमराव माणसाला माणूस करून गेला,
काळाच्या डोळ्या वरती बसलेली होती काच,
तू दावली पाहट उज्ज्वल प्रखरती ज्योत,
न्यायाच्या आदर्शवर संघर्ष तुझा होता,
या दिन बांधवांना आदर्श तुझा होता आ आ ,
बंधुत्व न्याय ज्याने हृदयात साठविले,
बंधुत्व न्याय ज्याने हृदयात साठविले,
दलितांचे राजकारण दिल्ली ला पाठविले,
दलितांचे राजकारण दिल्ली ला पाठविले,
बुद्धी च्या किनाऱ्यावर विश्व तू चकित केले,
बुद्धी च्या किनाऱ्यावर विश्व तू चकित केले,
तो पाहिला महासागर पुस्तकाच्या न्यानात,
पाहिला महासागर पुस्तकाच्या न्यानात,
बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात।।
भीम सूर्य क्रांतीचा पहिला विधानात,
भीम सूर्य क्रांतीचा पहिला विधानात,
बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात,
बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात ,
बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात।।
*जर तुम्हाला अजून कोणत्याही भिमगीतांचे Lyrics पाहिजे असतील तर आम्हाला Instagram वर कळवा!
कॉमेंट मध्ये ही सांगू शकता.
किंवा Suggestion Form भरा.
आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेयर करा जय भीम 💙🙏