शरण बुद्धा ला आली Lyrics | Sharan Buddhala Aali Lyrics | Marathi Bhim Song Lyrics

Jay Bhim Talk
0

शरण बुद्धा ला आली Lyrics | Sharan Buddhala Aali Lyrics| Marathi Bhim Song Lyrics 

-------------------------------------
Album- 
Singer - आनंद शिंदे 
Music by - 
Music Label - 
Release Date - 
----------------------------------

शरण बुद्धा ला आली Lyrics 

ख्याती पावली ती वैशाली
 नगरी वैभवशाली

त्या नगरीची रूप गर्विता 
नर्तकी आम्रपाली

शरण बुद्धा ला आली
शरण बुद्धा ला आली

शरण बुद्धा ला आली
शरण बुद्धा ला आली
खरा धम्म तो सांगत सांगत,
वैशालीस त्या येता तथागत

खरा धम्म तो सांगत सांगत,
वैशालीस त्या येता तथागत

तथागतांचा प्रवचनात
 प्रजाही तल्लीन झाली

तथागतांचा प्रवचनात
 प्रजाही तल्लीन झाली
त्या नगरीची रूप गर्विता 
नर्तकी आम्रपाली

शरण बुद्धा ला आली
शरण बुद्धा ला आली

शरण बुद्धा ला आली
शरण बुद्धा ला आली

तथागतांचे लोण पसरले, 
आम्रपालीला लोक विसरले

तथागतांचे लोण पसरले, 
आम्रपालीला लोक विसरले
असे कसे है अघटित घडले 
मनाशी आपल्या म्हणाली

असे कसे है अघटित घडले
 मनाशी आपल्या म्हणाली

त्या नगरीची रूप गर्विता 
नर्तकी आम्रपाली

शरण बुद्धा ला आली
शरण बुद्धा ला आली

शरण बुद्धा ला आली
शरण बुद्धा ला आली
कुस्तदाशी ना तिला कळाले,
 ऋषीमुनी कोण्ही नगरीत आले

कुस्तदाशी ना तिला कळाले, 
ऋषीमुनी कोण्ही नगरीत आले

गोसावडे ते कोण कुठले 
पडताळाया निघाली

गोसावडे ते कोण कुठले 
पडताळाया निघाली

त्या नगरीची रूप गर्विता
 नर्तकी आम्रपाली
शरण बुद्धा ला आली
शरण बुद्धा ला आली

शरण बुद्धा ला आली
शरण बुद्धा ला आली

तया पाहता झाली मोहित,
भोजनास त्या करून निमंत्रित

तया पाहता झाली मोहित,
भोजनास त्या करून निमंत्रित

पाहावे कसे ना होतील 
अंकित येता रंग महाली

पाहावे कसे ना होतील 
अंकित येता रंग महाली
त्या नगरीची रूप गर्विता
 नर्तकी आम्रपाली

शरण बुद्धा ला आली
शरण बुद्धा ला आली

शरण बुद्धा ला आली
शरण बुद्धा ला आली

उरकून घेता राजसभोजन, 
आम्रपालीला म्हणती उद्धेशून

उरकून घेता राजसभोजन, 
आम्रपालीला म्हणती उद्धेशून

धन्य हो माते हि वाणी ऐकून 
लज्जेने मूर्च्छित झाली

धन्य हो माते हि वाणी ऐकून 
लज्जेने मूर्च्छित झाली
त्या नगरीची रूप गर्विता
 नर्तकी आम्रपाली

शरण बुद्धा ला आली
शरण बुद्धा ला आली

शरण बुद्धा ला आली
शरण बुद्धा ला आली

ख्याती पावली ती वैशाली 
नगरी वैभवशाली
ख्याती पावली ती वैशाली
 नगरी वैभवशाली

त्या नगरीची रूप गर्विता 
नर्तकी आम्रपाली

शरण बुद्धा ला आली
शरण बुद्धा ला आली

शरण बुद्धा ला आली
शरण बुद्धा ला आली

*जर तुम्हाला अजून कोणत्याही भिमगीतांचे Lyrics पाहिजे असतील तर आम्हाला Instagram वर कळवा!
कॉमेंट मध्ये ही सांगू शकता.
किंवा Suggestion Form भरा.

 आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेयर करा जय भीम 💙🙏

जर तुमच्याकडील काही लेख, आंबेडकरी चळवळीतील काही माहिती , जुन्या भीम गीतांचे Lyrics किंवा काहीही Suggestion असतील तर आम्हाला Instagram वरती मेसेज करून किंवा inquiry@jaybhimtalk.in येथे क्लिक करून मेल करा. जय भीम 

आम्हाला Instagram वर फॉलो करा!

आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर ती नक्की शेअर करून आम्हाला Support करा.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)