Bharatacha Ghatanakar Lyrics|भारताचा घटनाकार Lyrics
------------------------------------
Album- Singer - Vaibhav Khune
Music by - Milind Mohite
Music Label -
Release Date -
----------------------------------
Lyrics: Bharatacha Ghatanakar (भारताचा घटनाकार)
भिमाईचा तो बाळ भीमराया,
बहुजनांचीया आई,
लिहूनीया देशाची घटना,
अहो केली जगी नवलाई....
जिद्द शिक्षणाची उरी,
होती गरीबी ती घरी
मन लावून शिकला तरी,
नाही चुकला शाळेत जाया,
भारताचा घटनाकार
झाला माझा भिमराया...2
सुभेदार रामजीच पोर,
भलताच बुध्दीन हुशार...2
जरी होता वर्गाच्या बाहेर,
धडा धडा द्यायचा उत्तर...2
त्या कपटी मास्तरान,
हाती पोर म्हाराच माणुन
बंदी घातलीय तया
या भारताचा घटनाकार
झाला माझा भिमराया...।।1।।
भीमान आम्हाला घडविल,
जिवन सोन्यान मडविल...2
गुलामी मधुन सोडविल,
काळ म्हणून रडविल...2
तवा दिव्याखाली बसून,
केला आभ्यास कसुन,
हाती दातान पुसून हिंदुस्थानला ताराया
भारताचा घटनाकार
झाला माझा भिमराया...।।2।।
भिम बहुजनाचा पिता,
लाखात भिमराव होता...2
त्यालाच लेकरांची चिंता,
सोडविला जातीचा गुंता...2
त्या राजश्री बंधुंना आणि शाहीर
नंदुन दिल बुध्दांशी
वंदून लागे धम्मगीत गाया
भारताचा घटनाकार
झाला माझा भिमराया...।।3।।
जिद्द शिक्षणाची उरी,
होती गरीबी ती घरी,
मन लावून शिकला तरी,
नाही चुकला शाळेत जाया,
भारताचा घटनाकार...
झाला माझा भिमराया....
*जर तुम्हाला अजून कोणत्याही भिमगीतांचे Lyrics पाहिजे असतील तर आम्हाला Instagram वर कळवा!
कॉमेंट मध्ये ही सांगू शकता.
किंवा Suggestion Form भरा.
आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेयर करा जय भीम 💙🙏
जर तुमच्याकडील काही लेख, आंबेडकरी चळवळीतील काही माहिती , जुन्या भीम गीतांचे Lyrics किंवा काहीही Suggestion असतील तर आम्हाला Instagram वरती मेसेज करून किंवा inquiry@jaybhimtalk.in येथे क्लिक करून मेल करा. जय भीम
आम्हाला Instagram वर फॉलो करा!
आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर ती नक्की शेअर करून आम्हाला Support करा.