

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती च्यां शुभेच्छा! मराठी | भीम जयंतीच्या शुभेच्छा, संदेश आणि whatsapp स्टेटस! मराठी मध्ये | Ambedkar Jayanti 2024 Wishes in Marathi
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती च्यां शुभेच्छा! मराठी | भीम जयंतीच्या शुभेच्छा, संदेश आणि whatsapp स्टेटस! मराठी मध…
April 09, 2024
जयभीम, मी विजय गोखले वडगावकर, कवी गायक यू ट्यूब कराओके ट्रॅक मास्टर(त्रिरत्न म्युझिकल्स,)असच भीमगीते लिरिक्स शोधत असताना आपली "जयभीम डॉट इन"site मिळाली. आणि आनंद वाटला. आपण आपल्या अनुयायी बंधु भगिनिंसाठी सुप्रसिद्ध बुध्द भीम गीते यांची लीरिक्स उपलब्ध करुन देत आहात याबद्दल आपणास धन्यवाद देतो आणि आभार मानतो. अजून नवनवीन गीतांच लिखाण करावं अशी मी विनंती करतो. आपल्या सेवेने आम्ही कृतघ्न आहोत. धन्यवाद!
ReplyDelete