भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी Lyrics | Bhim Vicharache Moti Lyrics | भीम विचारांचे मोती Lyrics
-------------------------------------
Album- Singer - आदर्श शिंदे
Music by -
Music Label -
Release Date -
----------------------------------
भीम विचारांचे मोती Lyrics
नाही सोने चांदी नाहीत रुपयांच्या राशी,
नाही सोने चांदी नाहीत रुपयांच्या राशी,
भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी,
भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी।।
नि रे ग नि रे म नि ध नि ध प ग रे ग रे प
नि रे ग नि रे म नि ध नि ध प ग रे ग रे प
दिन दुबळ्या कफलकही माझी दशा होती,
दिन दुबळ्या कफलकही माझी दशा होती,
भीम सागरात हे मला मिळाले मोती,
भीम सागरात हे मला मिळाले मोती,
कोण करेल स्पर्धा ह्या आमच्या वैभवाशी,
कोण करेल स्पर्धा ह्या आमच्या वैभवाशी
भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी,
भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी।।
मुळा(कोणी) साधू संन्याशाच्या असे नाहीघाटी,
मुळा साधू संन्याशाच्या असे नाही घाटी,
वन वनतो फिरतो जरी समाधाना साठी,
वन वनतो फिरतो जरी समाधाना साठी,
मी हि का उगाच फिरू मथुरा आणि कशी,
मी हि का उगाच फिरू मथुरा आणि कशी,
भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी,
भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी।।
अन्न पाणी लागते हे जरी निज पोटा,
अन्न पाणी लागते हे जरी निज पोटा,
तरी हि विचार हवे बोलायला ओठा,
तरी हि विचार हवे बोलायला ओठा,
माझे पोट भरले आहे नाही मी उपाशी,
माझे पोट भरले आहे नाही मी उपाशी,नाही मी उपाशी,
भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी,
भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी।।
न्यान हे असे कि होई ना ज्याची चोरी,
न्यान हे असे कि होई ना ज्याची चोरी,
म्हणून जगी चालली ह्या न्यानाची च थोरी,
म्हणून जगी चालली ह्या न्यानाची च थोरी,
भीमा मुळे मिळाले हे न्यान अविनाश,
भीमा मुळे मिळाले हे न्यान अविनाश न्यान अविनाश,
भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी,
भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी।।
नाही सोने चांदी नाहीत रुपयांच्या राशी,
नाही सोने चांदी नाहीत रुपयांच्या राशी,
भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी,
भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी।।
*जर तुम्हाला अजून कोणत्याही भिमगीतांचे Lyrics पाहिजे असतील तर आम्हाला Instagram वर कळवा!
कॉमेंट मध्ये ही सांगू शकता.
किंवा Suggestion Form भरा.
जर तुमच्याकडील काही लेख, आंबेडकरी चळवळीतील काही माहिती , जुन्या भीम गीतांचे Lyrics किंवा काहीही Suggestion असतील तर आम्हाला Instagram वरती मेसेज करून किंवा inquiry@jaybhimtalk.in येथे क्लिक करून मेल करा. जय भीम
आम्हाला Instagram वर फॉलो करा!
आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेयर करा जय भीम 💙🙏
जय भीम
ReplyDelete