बाबासाहेब आंबेडकर, नाव हे गाजतंय हो जगभर | हे खरंच आहे खर Lyrics | He Kharch Aahe Khar Lyrics

Admin
0
बाबासाहेब आंबेडकर, नाव हे गाजतंय हो जगभर | हे खरंच आहे खर Lyrics | He Kharch Aahe Khar Lyrics 
-------------------------------------
Album- 
Singer - विठ्ठल उमप
Lyrics - हरेंद्र जाधव 
Music Label - 
Release Date - 
----------------------------------

|| हे खरंच आहे खरं Lyrics||

हे खरंच आहे खरं
हे खरंच आहे खरं

की भीमराव रामजी आंबेडकर
बाबासाहेब आंबेडकर, 
नाव हे गाजतंय हो जगभर||

महाविरोध कवटाळीला
जातीभेदाच्या तोडिल्या तोफा

मार्ग सत्याचा दाविला सोपा
आम्हा बांधून ठेवलाय खोपा हो

बौद्ध धर्माचा टांगलाय सोफा
जाणून महती सुखानं जगती

दलितांची लेकरं
बाबासाहेब आंबेडकर,
नाव हे गाजतंय हो जगभर||

भारताला जी होती हवी
अशी लिहिली घटना नवी

नवज्ञानाचा होता रवी हो
काय वर्णावी ही थोरवी

जोवर धरती हरेंद्रा 
कीर्ती राहील अजरामर

बाबासाहेब आंबेडकर, 
नाव हे गाजतंय हो जगभर||

*जर तुम्हाला अजून कोणत्याही भिमगीतांचे Lyrics पाहिजे असतील तर आम्हाला Instagram वर कळवा!
कॉमेंट मध्ये ही सांगू शकता.
किंवा Suggestion Form भरा.

जर तुमच्याकडील काही लेख, आंबेडकरी चळवळीतील काही माहिती , जुन्या भीम गीतांचे Lyrics किंवा काहीही Suggestion असतील तर आम्हाला Instagram वरती मेसेज करून किंवा inquiry@jaybhimtalk.in येथे क्लिक करून मेल करा. जय भीम 

आम्हाला Instagram वर फॉलो करा!

आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेयर करा जय भीम 💙🙏

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Youtube Channel Image
Jaybhimtalk Subscribe For Ambedkarite News, Content, Songs, Movies and More!
Subscribe