Bana Swabhimani Lyrics | बना स्वाभिमानी Lyrics | Bhim Song Lyrics

Admin
0
Bana Swabhimani Lyrics | बना स्वाभिमानी Lyrics | प्रत्येकाने बना स्वाभिमानी Lyrics | Anand Shinde Bhim Song Lyrics 
लेखक: Kiran Sonawane 
गायक: आनंद शिंदे 
संगीत: Harshad Shinde 
लेबल: T-Series 
--------------------------------------------------------------

Bana Swabhimani (बना स्वाभिमानी) Lyrics

बा भीमाचा त्याग ठेवा ध्यानी
करु नका भीमाशी बेईमानी 

बा भीमाचा त्याग ठेवा ध्यानी
करु नका भीमाशी बेईमानी 

लाचार झाले का रे,
बलवान तुम्ही व्हा रे...
प्रत्येकाने बना स्वाभिमानी...
प्रत्येकाने बना स्वाभिमानी...

सांगा भीम कुणासाठी लडला,
भल्या भल्या पंडीतांशी भीडला हो...

तुमचा नवा इतीहास घडला
एक ही क्षण वाया न दवडला

 संसाराची झाली धुळहानी
प्रत्येकाने बना स्वाभिमानी,

प्रत्येकाने बना स्वाभिमानी..
मानी प्रत्येकाने बना स्वाभिमानी...

लढने आहे समतेची लढाई, 
ही लढाई संपनारी नाही..

भीमाने या लढाईच्या पायी,
सारे जीवन खर्चीले या ठायी,

तुम्ही आता उतराया मैदानी,
प्रत्येकाने बना स्वाभिमानी,

प्रत्येकाने बना स्वाभिमानी..
मानी प्रत्येकाने बना स्वाभिमानी...

धर्मामध्ये ज्यांच्या भेदभाव,
त्यांच्याकडे का म्हणून जाव...

घेत नाही ते भीमाचे नाव 
त्यांचा आहे वेगळाच डाव 

मनु राज्य सुरु केले त्यांने,
प्रत्येकाने बना स्वाभिमानी,

प्रत्येकाने बना स्वाभिमानी..
मानी प्रत्येकाने बना स्वाभिमानी...

कीरण वाचा इतिहास आता,
आहे तुमची वेदनेची गाथा...

बहुजना धरुनीया हाता,
यापुढे येऊ द्या तुमची सत्ता,

जिंकावी ती दिल्ली राजधानी,
प्रत्येकाने बना स्वाभिमानी,

प्रत्येकाने बना स्वाभिमानी..
मानी प्रत्येकाने बना स्वाभिमानी..

बा भीमाचा त्याग ठेवा ध्यानी
करु नका भीमाशी बेईमानी 

बा भीमाचा त्याग ठेवा ध्यानी
करु नका भीमाशी बेईमानी 

लाचार झाले का रे,
बलवान तुम्ही व्हा रे...

प्रत्येकाने बना स्वाभिमानी...
प्रत्येकाने बना स्वाभिमानी....

अशाच नवीन आणि जुन्या भीम गीतांचे Lyrics WhatsApp वर मिळवण्याकरिता आताच आपल्या चॅनेल मध्ये सहभागी व्हा! आम्हाला Instagram, Facebook आणि YouTube वर Subscribe करून सहकार्य करा, जय भीम!

© All rights of this song belong to their Respective Owners, we only upload the lyrics of this song. For Credits & Removel E-Mail Us!

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Youtube Channel Image
Jaybhimtalk Subscribe For Ambedkarite News, Content, Songs, Movies and More!
Subscribe