लेखक: Sagar Pawar
गायक: Anand Shinde
संगीत: Anand Shinde
लेबल: T Series
----------------------------------------------------------
Dillicha Dalan (दिल्लीचं दालन)
माय जगात त्याच्या नावाची व
नोंद लिहून आली
अशी मोठी भीमसाहेबानं
कामगिरी केली
कुणी नाय केलं
कुणी नाय केलं
कुणी नाय केलं भलं व माय,
भीमानं केलं
दिल्लीच दालन
दिल्लीच दालन खुलं व माय, भीमानं केलं
कुणी नाय केलं भलं व माय, भीमानं केलं
मग, दिल्लीच दालन खुलं व माय
भीमानं केलं
एका वकिलाच्या लेखणीनं
त्याच्या कायद्याच्या आखणीनं
आमच्या हक्काचं...
आमच्या हक्काचं...
आमच्या हक्काचं लेखन व माय, भीमानं केलं
मग, कुणी नाय केलं भलं व माय, भीमानं केलं
अग, दिल्लीच दालन खुलं व माय,
भीमानं केलं
तुमच्या पोरानं शाळेत शिकावं
आश्या लाचारीला मुकावं
असं सभेमधी...
असं सभेमधी...
असं सभेमधी भाषण व माय, भीमानं केलं
मग, कुणी नाय केलं भलं व माय, भीमानं केलं
अग, दिल्लीच दालन खुलं व माय,
भीमानं केलं
त्या नागाच्या नागपुरात
आणलं बुद्धाच्या घरात
नामकरण हे...
नामकरण हे...
नामकरण हे नवं व माय, भीमानं केलं
अग, कुणी नाय केलं भलं व माय, भीमानं केलं
ते, दिल्लीच दालन खुलं व माय,
भीमानं केलं
त्या रामजीबाबा प्रमाण
काल सागर आमच्या भीमानं
जन छावणीचं...
जन छावणीचं...
जन छावणीचं राखण व माय, भीमानं केलं
अग, कुणी नाय केलं भलं व माय, भीमानं केलं
अग ते, दिल्लीच दालन खुलं व माय,
भीमानं केलं
हे, कुणी नाय केलं भलं व माय, भीमानं केलं
अग, दिल्लीच दालन खुलं व माय, भीमानं केलं.
अशाच नवीन आणि जुन्या भीम गीतांचे Lyrics WhatsApp वर मिळवण्याकरिता आताच आपल्या चॅनेल मध्ये सहभागी व्हा! आम्हाला Instagram, Facebook आणि YouTube वर Subscribe करून सहकार्य करा, जय भीम!
© All rights of this song belong to their Respective Owners, we only upload the lyrics of this song only for promotional purposes. For Credits & Removel E-Mail Us!